उद्या म्हाडाची लॉटरी लागणार.. या लोकांना घरं मिळणार, मोबाईलवर अशी पहा लाईव्ह लॉटरी..!
MHADA Lottery : मागील काही महिन्यांपूर्वी म्हाडाच्या कोकण मंडळाने तब्बल 5,354 घरं आणि 77 भूखंडांसाठी मोठी लॉटरी जाहीर केली होती, ज्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आता लॉटरी साठी अर्ज केलेल्या अर्जदारांची प्रतीक्षा संपणार आहे. कारण उद्या, 11 ऑक्टोबर रोजी, ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात या लॉटरी काढली जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री एकनाथ … Read more